व्यसनमुक्ती जनजागृती संदेश प्रदर्शन संपन्न *
जानेवारी संत गोन्सालो गासि॔या महाविद्यालय वसई , तालुका वसई, जिल्हा पालघर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सात दिवसीय निवासी शिबिर ग्रामपंचायत खोचिवडे, तालुका वसई, जिल्हा पालघर येथे आयोजित करण्यात आले होते या मध्य नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य गेल्या ५७ वर्ष महाराष्ट्रात व्यसनाविरोधात प्रचार, प्रसार, प्रबोधन करिता आहे मंडळाचे मुख्य ध्येय मतपरिवर्तनातून व्यसनमुक्त समाज निर्माण करणे व्यसनांमुळे माणसाला शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांना तोंड द्यावे लागते दारू, तंबाखू, सिगारेट, अपुरे या व्यसनामुळे भारतात दररोज ३५०० लोकांचा मृत्यू होत आहे हे प्रमाण थांबवण्यासाठी आपला निव्यसनी व्हा आणि इतरांना निव्यसनी राहण्याकरिता व्यसनमुक्ती ची शपथ देण्यात आली व व्यसनमुक्ती वर पोस्टर प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले या वेळी महाविद्यालय तील राष्ट्रीय सेवा योजनातील ५० विद्यार्थी, मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना चे प्रोग्राम आॅफिसर प्रा. डॉ. रामदास तोंडे सर , प्रा. गुणवंत गडबडे, प्रा. विनोद सुळे, कॉलेज चे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे जिल्हा संघटक दिशा कळंबे यांनी दारू व इतर व्यसनांचे दुष्परिणाम सांगितले तर व्यसनमुक्ती वर मार्गदर्शन नशाबंदी मडळं महाराष्ट्र राज्य चे पालघर जिल्हा संघटक मिलिंद रूपचंद पाटील यांनी केले तर पाहुण्यांची ओळख यश चिकालिया, पायल शर्मा व आभार रविंद्र राऊत, अक्षय खंडाळे यांनी केले

Leave A Comment